मनोरंजन

माझ्या आयुष्यातील अप्रतिम क्षण आणि नवीन आयुष्याला सुरुवात – अमोल भगत..!

(MNEx.Team) पुणे –
माझ्या आई वडिलांची पुण्याई व सर्व गुरुचे आशीर्वाद मार्गदर्शन आणि सर्व मित्र वर्गाची साथ मला माझ्या या फिल्मी सफर मध्ये असंख्य जणांचे मार्ग्दर्शन लाभले त्या मध्ये माझे गुरु मेघराज राजे भोसले, दिग्दर्शक नागराज जी मंजुळे सर, दिग्दर्शक प्रकाश पवार सर, दिग्दर्शक नितीन दादा सुपेकर, दिग्दर्शक नितीन दादा चव्हाण, दिग्दर्शक शंतनू तांबे सर, बिपीन शहा सर, दिग्दर्शक अनुप दादा जगदाळे, रोहित दादा पाटील सेन्सॉर मेंबर, रवींद्र अरोराजी, दिग्दर्शक भाऊराव खराडे, अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके दादा, अभिनेते अनिल नगरकर दादा, अभिनेते अभय दादा कुलकर्णी, अभिनेते प्रशांत तपस्वी दादा, दिग्दर्शक राज गोरडे, दिग्दर्शक रामकुमार शेंडगे, दिग्दर्शक प्रदीप टोणगे, अभिनेते सुनील नाना गोडबोले, अभिनेत्री प्रिया ताई बेर्डे, नानू भाई, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, लेखक राजन अग्रवाल, निर्माते रवी बाप्पू हरपळे, कॅमेरामन मयुरेश जोशी, कॅमेरामन योगेश कोळी, कॅमेरामन वीरधवल पाटील, प्रमोद दादा कोंडे, विशाल दादा धनवडे तसेच
या चित्रपटाचे निर्माते आमचे प्रल्हाद तावरे सर, सह निर्माते किशोर दादा खरात, विठ्ठल घुगे, यश काळे सर,आकाश गिरी, अमोल डोळे, मारुती दादा मानवर आणि माझे सर्व टीम मेंबर आपला मी सदैव ऋणी राहील.जय भवानी जय शिवराय.

62 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close