यवतमाळ

शेतकऱ्याचा शेतातच सन्मान , भव्य रकतदान शीबीर

? वुक्षारोपन राळेगाव विधानसभा प्रमुख यांच्या उपस्थितीत संपन्न…

कळंब – रूस्तम शेख

यवतमाळ , दि. ०७ :- प्रहार जनशक्ती पक्षाचे संसथापक अध्यक्ष आमदार बचुभाऊ कडू सतत शेतकरी कष्टकरी अल्पभूदारक , दिव्यांग कामगार यांची सतत सेवा करून त्यांना लाभ हक्क मिळवून देणे हा वसा घेऊन महाराष्ट्रभर अहो रात्र राबणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षा चे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू विधानसभा अपक्ष आमदार (अचलपूर) यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे राळेगाव विधानसभा प्रमुख गुलाबराव पंधरे यांनी देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांचा शेताच्या बांधावर जाऊन सत्कार करून वृश्ररोपण व कळंब नगरपंचायत सभागृहात रकतदान शीबीर आयोजन करण्यात आले यावेळी आमदार बच्चु भाऊ कडू यांचा वाढदिवस अशा अनोख्या उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी ग्रामीण भागात वुक्षारोपन करण्यात आले.

तसेच कळंब तालुका जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी राळेगाव विधानसभा प्रमुख गुलाबराव पंधरे यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.राळेगाव विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीच्या काळापासून प्रहारचा वाढता प्रभाव आजी माजी आमदाराना डोकेदुखी ठरत आहे लवकरच मतदारसंघात आमदार बचुभाउ कडु याचे आगमन होनार आहे. यामुळे कार्यकर्ते उतसाह असून युवकांना प्राधान्य मोठ्या प्रमाणात देण्यात येत आहे. भाऊच्या वाढदिवसाच्या निमीत विविध कार्यक्रम भरपावसात संपन्न झाले.यावेळी जी.प्रमुख नितीन मीरजापुरे. जी.माहासचीव आशीश तुपटकर .प्रमोदभाऊ कातरकर कुळसुगे सर.बाभूळगाव तालुका प्रमुख अतुल राऊत कळंब तालुका प्रमूख दिलीप डवरे.राळेगाव युवा अध्यक्ष रवी काळे.कळंब उपतालुका प्रमुख गोपाल बारसे.राजु मोहुरले. कळंब शहर प्रमुख बाबा खतीब. विहार खैरकार रितेश पंधरे. चेतन मोहुरले. पवन पोटे.कपील देशमुख. गनेश मीसे.सह शेकडो कार्यकर्ते हजर होते.

77 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close