Foods

“माऊली चहा”

व्यवसाय स्वाभिमान आणि सन्मानाचे प्रतिक आहे असे मी मानतो व्यवसाय छोटा असो वा मोठा तो सारखाच असतो , प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करीत असतो आणि यश अपयश हे श्रमावर अवलंबून असते .

अंबड शहरात लांडे परिवाराचे अनेक फर्म असुन त्यात जय मल्हार फुटवेअर,जय मल्हार इलेक्ट्रीकल्स,
जय मल्हार ट्रेडींग कंपनी,जय मल्हार रोडवेज,श्रावण हार्डवेअर, राहुल ड्रेसेस ,लोकसंवाद मल्टीसर्व्हीसेस अँण्ड कन्सलटंसी,न्यु जय मल्हार शुज मार्ट आणि आता “माऊली चहा “या नव्या फर्मची सुरवात आषाढी एकादशी निमित्त केली असुन आमचे छोटे बंधु लक्ष्मण (बाबु) लांडे यांनी हाँटेल व्यवसायात पदार्पण करीत भारतीय स्टेट बँकेसमोर कोर्ट रोड अंबड येथे माऊली चहा या नावाने हाँटेल सुरू केली आहे .

भारतीय स्टेट बँक परिसरात न्यायलय,शाळा,पाणीपुरवठा कार्यालय, महाविद्यालय, बी एस एन एल कार्यालय तसेच नगर परिषद अशी लोकवर्दळ असलेली ठिकाणे असल्याने हाँटेल सुरु केली आहे.
“माऊली चहा”ही या हाँटेलची स्वतंत्र ओळख असणार असुन , लेमन टी,काँफी,मसाला चहा,स्पेशल चहा बरोबर गरम वडापाव,मुगाचे भजे,पेटीस,समोसा, खमंग डोखळा, भेळ खायला मिळणार आहे.
हाँटेलमध्ये एका वेळेस वीस ग्राहकांना बसण्याची व्यवस्था असुन मिनरल वाँटर सेवाशुल्कवर पुरविण्यात येणार आहे तसेच तेथील कच-यासाठी डस्टबीन ठेवण्यात आलेला असुन ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याचा प्रयत्न असणार आहे.
म्हणुन प्रत्येकाने एकवेळ तरी “माऊली चहा”च्या आस्वाद
घ्यावाच ही विनंती
– रामभाऊ लांडे

92 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close