Travel

कोपरा जानकर येथील जफर अली हज यात्रे करिता रवाना

कल्पक वाईकर

यवतमाळ , दि. २७ :- बाभूळगाव पासून चार किमी अंतरावर असलेल्या कोपरा (जा) येथील शेतकरी जफर अली अनवर अलीहे दि. २७ जुलै रोजी २०१९ रोजी हज यात्रेकरिता रवाना झाले आहे.
या प्रसंगी पुष्पगुच्छ पुष्पहार शाल देऊन हृदय सत्कार करण्यात कोपरा ग्रामस्थानंतर्फे त्यांचा सत्कार केल्या गेला यावेळी माजी प्राध्यपक अब्दे अली कोपरेकर कोपरा गावाचे माजी सरपंच तथा शेतकरी संघटनेचे नाना खादवे शेख मजफुर येजाज अली मोबिन शेख रिजवान रियाज अली आनंद मस्के असफाफ अली अजर अली जायर अली बाभूळगाव जामा मशिद ट्रस्ट चे अध्यक्ष आरिफ अली शहनवाज अली शरीफ खॉं मझर अली प्रशांत लंगडे शिवाय इतर ग्रामस्थ व नातेवाईक उपस्थित होते.

100 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close