बुलढाणा

पत्रकार अनुप गवळी यांची नियुक्ती

सर्वत्र अभिनंदन

अमिन शहा

खामगाव , दि. १३ :- पत्रकारांच्या विविध मागण्या आणि हक्कासाठी लढणारी पत्रकारांची संघटना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलडाणा जिल्हा सहसचिव पदी पत्रकार अनुप गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासबाप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

अनुप गवळी हे मागील 13 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रात कार्य केले आहेत. तसेच पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेकडून त्यांना हि जबाबदारी देण्यात आली आहे. पत्रकार गवळी यांच्या नियुक्तीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

102 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close