प.महाराष्ट्र

पढंरपुर येथे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली….

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

सोवापुर , दि. १३ :- धनगर जमातीला अनुसूचित जमाती आरक्षणाचा दाखला मिळावा याकरिता टिळक स्मारक पंढरपुर येथे जमातीच्या 9 बांधवांनी आमरण उपोषण सुरु केले असुन आमरण उपोषणाला 80 तास पुर्ण झाले आहेत उपोषणाचा चौथा दिवस असुन या उपोषणाला समाजातील विविध घटकांनी पाठिंबा दिलेला आहे तर राजकीय पक्षांच्या विविध नेत्यांनी उपोषण स्थळी भेटी दिल्या आहेत.

राज्यातील तमाम धनगर जमात बांधवांनी
“पंढरपूर येथील उपोषणकर्त्याच्या” समर्थनार्थ आपण आपल्या भागात घटांनाद आंदोलन, रास्तारोको, मुकमोर्चा ,धरणे आंदोलन करावीत

तसेच आपपल्या विधानसभा मतदार संघाच्या आमदारांना जाब विचारावा,
आमदारांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घाला,आमदारांना गावबंदी करावी धनगर मतावर निवडुन आलेल्या ज्या आमदारांनी विधीमंडळात कधीही धनगर आरक्षण बद्दल शब्द काढला नाही त्या निष्क्रीय आमदारांचा निषेध करा

आमरण उपोषणाचा चौथा दिवस उजाडतोय,नऊ पैकी एकाची प्रकृती खालावली असल्याने आता
ही वेळ शांत बसण्याची नाही
विचार करण्याची नाही तर जमातीच्या उपोषणकर्त्यासाठी “हालचाल “करण्याची वेळ आहे आपली लढाई आपल्याला लढुन जिकांयची आहे

धनगर आरक्षण समन्वय समिती
महाराष्ट्र राज्य
विनीत-
पाडुरंग मेरगळ- समन्वयक
राम गावडे – समन्वयक
बाळासाहेब कोळेकर – समन्वयक
रामभाऊ लांडे – समन्वयक
विठ्ठल मारनर – समन्वयक
आदीत्य फत्तेपुरकर – समन्वयक
संदिपान नरवटे – समन्वयक
शिवाजी कांबळे – समन्वयक
डाँ शिवाजी देवकाते – समन्वयक
विठ्ठल पाटील – समन्वयक
मारुती पाटील – समन्वयक
महेश नाईक – समन्वयक

उपोषणकर्ते
1) पांडुरंग मेरगळ
2) सतिष झंझे
3) प्रकाश थाडके
4) धनाजी बंडगर
5) विजय तमनर
6) गंगाप्रसाद खारुडे
7) राजेंद्र तागड
8) नागोराव बारसे
9) सुरेश होलगुंडे

91 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close