मराठवाडा

रुग्ण हक्क परिषदेची मुखेड तालुक्याची नूतन कार्यकारिणी जाहीर…!!

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

मुखेड , दि. ११ :- डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णाच्या न्याय व अधिकारासाठी लढणारी संघटना म्हणजे रुग्ण हक्क परिषद या संघटनेची नवीन कार्यकारिणी दिनांक 9 सप्टेंबर रोजी रुग्ण हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष ब्रदर आदी बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली व रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्षा अॅड वैशालीताई चांदणे प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण मराठवाडा अध्यक्ष चंद्रकांत सरवदे यांच्या आदेशानुसार शासकीय विश्रामगृह येथे नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली..

सामाजिक क्षेत्रातील गोरगरीब रुग्णांच्या मदतीसाठी सतत घेत असलेला पुढाकर बघून खालील कार्यकर्ते यांना पत्र जिल्हाध्यक्ष ब्रदर आदी बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले…

तालुका अध्यक्ष राजू रोडगे, उपाध्यक्ष रऊफ शेख, उपाध्यक्ष बालाजी नाईक, सचिव योगेश सोनवणकर, कार्याध्यक्ष अमित आनेवार, सरचिटणीस सत्यपाल घोडके, संघटक सुनील चंदापुरे, संपर्क प्रमुख मुकेश मंडले, तर शहराध्यक्ष धनराज मस्‍कले, शहर उपाध्यक्ष अंतेश्वर कांबळे, शहर सचिव व्यंकट शिंदे, शहर सरचिटणीस मदार शेख, शहर कार्याध्यक्ष आम्रपाली कांबळे यांची निवड करण्यात आली….

45 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close