वाशिम

कारंजा शिक्षण विभाग कर्मचाऱ्या विना???

आरिफ पोपटे

कारंजा शिक्षण विभागाच्या कार्यालया मध्ये कर्मचारी नाही का?त्रस्त नागरीकांचा सवाल..

कारंजा , दि. १२ :- गत महिन्यात ऑनलाईन एक्का बाश्या खेळण्याच्या प्रकारा नंतर हा दुसरा प्रकार घडला असुन शासनाचे यावर कडक निर्बंध नाही का असा सवाल देखील या ठिकाणी उपलब्ध झाला आहे .

कारंजा शिक्षण विभागातील प्रकाराची ही दुसरी वेळ असुन या कडे कर्तव्य दक्ष शिक्षणाधिकारी वाशिम हे काय कारवाई करतील या कडे जनतेचे लक्ष लागले आहे .

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शिक्षण विभागातील कार्यात कर्मचारी कार्यालइन वेळेत हजर नसल्यामुळे प्रवेश प्रकिऱ्या खोळंबली असल्याचे बोलले जात होते विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी कागत पत्राची पूर्तता करणे अनिवार्य असते परंतु कर्मचारी हजर नसल्यामुळे सदर पालकांना नाहक त्रास सहन करावे लागले हे विशेष सदर प्रकाराप्रसंगी सिटी न्युज प्रतिनिधी यांनी गट शिक्षण अधिकारी यांची प्रतिकिर्या विचारण्यासाठी फोन केला असता त्यांचा मोबाईल नेटवर्कशेत्राच्या बाहेर असल्याचे कळले, असे प्रकार रोज तर होत नसेल ना यावेळी गट विकास अधिकारी यांनी सुद्धा फोन केला असता त्यांच्या फोन नी नॉट अयन्सर असे म्हटले.

कारंजा शिक्षण विभागाचे अधिकारी मधुसूदन बांडे हे सुद्धा वाशिम येथे शिक्षण विभागाच्या काही कामा निमित्त गेले असे उत्तर वारंवार दिले जाते त्यांच्या अणुउपस्थीत कार्यात कर्मचारी कार्यालया मध्येच हजर नसल्याचा प्रकार केमेऱ्यात कैद झाला आहे .हा प्रकार गंभीर असुन या बाबत शिक्षण अधिकारी काय कारवाई करणार या कडे मात्र जणमाणसांनी लक्ष वेधले आहे .

115 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close