औरंगाबाद

वाळुजमहानगरात “गणपती बपपा मोरया” चयां जयघोषात विसरजन

वाळुजमहानगर/ प्रतिनिधी

औरंगाबाद , दि. १३ वाळुजमहानगरात “गणपती बपपा मोरयांचया” जयघोषात शांततेत (१२) रोजी विसरजन करण्यात आले. यावेळी वाळुज पोलिस ठाणयांने चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
या मिरवणूकीत व्यापारी गणेश मंङळ,सिद्धी विनायक गणेश मंङळ, हरहर महादेव गणेश मंङळ, जागृत हनुमान मंदिर गणेश मंङळ,शिवनेरी गणेश मंङळ आदी मंङळाने राष्ट्रीय एकात्मता ,सांस्कृतिक वारसा,
रञी भृण हत्या , वारकरी भक्त मंङळी,टाळकरी, विणकरी,
ढोलपथक,आदीचयां देखावे,यावेळी परीसरात देखावे सादर करण्यात आली.

वाळुजमहानगर गणेश मंङळाने परीसरातील सकल गणेश मंङळाचे सतकार करण्यात आले.
यावेळी परीसरातील वाळुजमहानगर गणेश महासंघाचे अध्यक्ष राजन सोमासे,शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.बी.जी.गायकवाड ,गजानन नांदूरकर ,माजी जिल्हा परीषद सदस्य अनिल चोरङिया, शिवसेना तालुका प्रमुख हनुमान भोंङवे, पंचायत समिती सदस्य सतिश पाटील ,लक्ष्मण लांङे,अशोक लगङ,सुनील काळे,जालिंदर लगङ,मिना शिंदे,सुरेखा लगङ,व्यसन मुक्ती प्रचारक प्रदीप माळी, युवानेता रोहीत खैरे,झानेशवर सांळुके,कृष्णा भोळे,दत्ताञय वरपे,देवानंद काळे,सुनील गोरे,आशिष पावङे,प्रकाश निकम,विजय उखळे,आदी
गणेश भक्ती जनसमुदायाचा लोट वाहत होता.

50 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close