ताज्या घडामोडी

कर्जबाजारी शेतकर्‍यांची गळफास घेऊन आत्महत्या…

दुःखद घटना..

आरिफ भाई पोपटे

कारंजा , दि. १४ :- कारंजा तालुक्यातील ग्राम खेर्डा खु येथील रुपराव दिनकराव शिदे या शेतकर्‍यांने गळफास लावुन स्वताची जिवन यांञा संपवल्याची घटना दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता उघडकीस आली .

सविस्तर वृत असे कि खेर्डा खु येथील शेतकरी रुपराव दिनकराव शिदें वय ५५ वर्ष हे गेल्या काहि दिवसापासुन निराश असायचे व त्याच्यावर कर्ज असल्याचे बोलले जात आहे . तसेच बँक घरोघरी जावुन शेतकर्‍यांना कर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यावर दबाव टाकल्या जात आहे तसेच आज बँक आॅफ बडोदा यांनी शेतकर्‍यांना कर्ज भरण्यासाठी नोटिस बजावली आहे व दि १४ सप्टेंबर रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय कारंजा येथे शेतकर्‍यांना हजर राहण्यासाठी शेतकर्‍यांना तगादा लावल्या जात आहे त्यामुळेतर शेतकरी आत्महत्या करीत नाही ना ? रोजच्या प्रमाने शेतात गेले होते .घरची परिस्थिती हालाकीची असल्याने घरातील सर्व जण मोल मंजुरी करायचे मजुरी करुण घरी न जाता स्वताच्या शेतातुन चकर मारुन यावे असे त्यांच्या पत्नीना वाटले व शेतात गेल्यावर निबांच्या झाडाला कोणीतरी गळफास घेउन अात्महत्या केल्याचे लक्षात येताच त्यानी त्या झाडाकडे धाव घेतली असता पाहले तर रुपराव शिदे हे त्या झाडाला गळफास घेवुन लटकले होते सदर माहीती ग्रामीन पोलिस स्टेशन देण्यात आली .पुढील तपास ग्रामीन पोलीस करीत आहे.

81 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close