ताज्या घडामोडी

सालोड ते धोत्रा मार्गावर वरील खड्डे न बुजविल्यास भिम आर्मी च्या वतीने आंदोलनाचा इशारा.!

सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १६ :- जिल्ह्यातील सालोड ते धोत्रा या रस्त्यावर ठिक ठिकाणी अतीशय प्रमाणात खडडे पडले असून रोज या रस्त्यावरून प्रवासी ,विद्यार्थी ,कामगार प्रवास करतात ,परंतु रस्त्याची दुर्दशा बघितली तर कितीतरी या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे .

आपण येत्या 5 दिवसात आपण त्या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा एखादी व्यक्ती ,विद्यार्थी च जीव गेल्यास किंवा आता अपघात झाल्यास भिम आर्मी भारत एकता मिशन वर्धा जिल्हा च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि काही हानी झाल्यास त्याची सर्वस्त्र जबाबदारी ही शासन व प्रशानाची राहील या आशयाचे बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना भिम आर्मी चे सल्लागर अँड.कपिलरूक्ष गोडघाटे ,जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ सोनटक्के ,तालुकाध्यक्ष शशांक भाऊ भगत ,विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष आशिष धनविज ,बंटी रंगारी ,दीक्षित सोनटक्के ,धीरज वाघमारे ,पवन सुके, , विनय सोनपितळे, विक्रम किरणके, आकाश घोडाम, प्रीतम राऊत, प्रीतम फुलझेले, समाधान कांबळे, प्रतीक पाटिल, योगेश आगलावे, सुयोग नरांजे,व गावातील नागरिक व भिम आर्मी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

116 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close