ताज्या घडामोडी

बिलोली नगर परिषद व शहराच्या विकास आराखडा च्या विविध प्रश्नावर थेट स्वांद साधुन पत्रकार परिषद संपन्न…

संजयकुमार पोवाडे

नादेड , दि. १७ :- बिलोली शहराच्या विकासा संर्दभात विविध विषया वरती चर्चा शहराच्या विकास कामा च्या संदर्भातील महत्त्वाचे विकास कामाबदल मुद्दे विचार मंथन करुन शहराच्या विकासाचा लेखा जोखा पत्रकार परिषद मघ्ये ठेवून पत्रकार बाधवाशी थेट स्वाद साधुन अनेक विविध विकास कामाच्या संदर्भात चर्चा करुन सध्या चालु घडामोडीसह व शहरातील राजकीय घडामोडी वरी भर देऊन मुद्दे सुध्द राजकीय विचार मंथन केले. बिलोली नगर परिषदे च्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.गाळेची पुर्ण प्रक्रिया झाली.प्रशासकीय इमारत मिळाली. 2 कोटी 26 लक्ष. सिसी रोड – नाल्याचे काम प्रगती पथावर आहे.14 वि वित्त आयोगाची 2 कोटी. 50.लक्ष मजूरी मिळालीआहे. वला सुखा डोंपिंग साठी 1 कोटी. 50 लक्ष काम प्रगती पथावर चालू आहे. अग्नीश्मन दलाची वाहन येत्या साहा महीण्यात उपलब्ध जनतेसाठी होणार. तसेच चालु काळात घरकुल 2 45 मजूर आहेत त्यामघ्ये 10 – 15 घरकुल चे कागदपत्र ची पुर्रता केली. पंरतु घरकुल 2 30 घरकुल लाभधारकांनी तात्काळ कागदा ची पुर्रता न.प. मघ्ये करुन लाभ घ्यावे .असे आव्हान केले. न.प.चे उपाअध्यक्ष.मारोती पटाईत यांनी केले. यावेळी नगर परिषदेच्या नगरअध्याक्षा सौ,मंथीली संतोष कुलकर्णी याचे पती च्या मार्गदर्शन खाली माजी नगराअध्यक्ष.संतोष कुलकर्णी. व न.प.चे उपाअध्यक्ष मारोती पटाईत व सर्व नगरसेवकाच्या सर्व पत्रकार बांधवाच्या उपस्थित नगर परिषद बीलोली सभागृहात पत्रकार दि.१५ सप्टेंबर रवावारी रोजी पत्रकार परिषद संपन्न.

यावेळी माजी नगरअध्यक्ष भिमराव जेठे. नगरसेवक तथा पत्रकार प्रकाश पोवाडे. जावेद बेग.कुरेशी नगरसेवक व न.प,कर्मचारी स्टाॕप च्या वतीने स्वागत करुन लेखणी तून जनते पंर्यत विकास कामाची व कांही समशा असतील तर ते मार्गी लावणे त्यांना न्याय.हक्क .मुलभुत गरजा चे लेखणीतून व शहराच्या संदर्भात चर्चा प्रश्न मांडावे. गोर गरीब जनतेचा विकास व्हावा.वर्तमान पत्रातून छापून लोकाना माहीती व्हावे यासाठी पत्रकारांना पेन व नोटबुक देऊन स्वागत केले. बिलोली शहराच्या विकासा संदर्भातील कामाचा लेखा जोखा आपल्या समोर ठेवून,सध्या चालु असलेल्या शहरातील राजकीय घडामोडीसह इतर विषयावर संवाद साधुन त्याचे म्हनने मानले. बिलोली शहरात क्रिडा संकुंलन च्या लोकअर्पण सोहळ्यास न.प.च्या नगरअध्याक्षा सौ.मैथली कुलकर्णी यांना .न.प.चे उपअध्यक्ष .व सर्व नगरसेवकांना निमंत्रण कळविले नाही.आमदार व लोकप्रतिनिधी व मर्जिचे व जवळचे कार्यकृते घेऊन शासनाचे प्रतिनिधी.शी घेऊन क्रिडा संकुंलन चा सोहळा लोकअर्पण संपन्न करण्यात आला आहे असे मत व्यक्त केले. यावेळी पत्रकार न.प.चे उपाअध्यक्ष मारोती पटाईत यांनी लोकप्रतिधी वरी नाराजगी व्यक्त केले व पत्रकार परिषदे ला पत्रकार बांधवाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आलेल्या सर्व पञकार बांधवाचे आभार मारोती पटाइत यानी मांडले.

50 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close