रायगड

स्वरधारा बरसल्या गणराया चरणी

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

आवरे , दि. १९ :- स्वरसंध्या गायन कला मंच आवरे रचित आवरे गावातील उदयोन्मुख संगीत रजानी सूर हे नकळत मनाला आनंद देत असतात आणि संगीत ऐकल्याने दुःख दूर होते आणि मनाला शांती मिळते जगात अनेख दुःख आहेत परंतु जर संगीत ऐकले तर ते आपोआप दूर होते गणपतीच्या शुभमुहूर्तावर गणेशोत्सव सुरवात ही मोठ्या चैत्यण्यात सुरू झाली .

सतत नाद आणि निनाद याने सभोवताली चा परिसर गणेशभक्त हे भक्तिमय वातावरण लिन होतात आवरे गावातील उदयोन्मुख नवीन गो ड गळ्याच्या गायकांची सुरेल महिफिल ही गणरायाच्या चारानि लिन झाली अगदी कमी कालावधीत ह्या सर्व कलाकारांनी मैलाचा दगड पार केला आणि आवरे गावाचे नाव सातासमुद्रापार नेण्याचे काम हे सर्व कलाकार यांनी केले आहे,” हे गणराया”आई तुझं देऊळ ,नाम तुझे घेता देवा ,खंडोबा रायचे वेड बाई लागलं मुरलीला, या स्वरमधुर गाण्याने रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले स्वर संध्या गायनमंचा चे होत करू कलाकार कलाकार जेस्ट गायक विष्णुबुवा गावंड , विख्यात ढोलकी पट्टू भोलानाथ गावंड गॉड गेळयाचे गायक राजेंश गावंड सुमधुर आणि गोड गेळयाचे निवेदक श्रोत्यांची नस ओळखणारे मयूर गावंड आशुतोष गावंड आणि आपल्या मध्ये असणारी अभिजित गायकिचा नजराणा रसिक प्रेक्षक पुढे पेश केला आणि सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले.
हे सर्व त्यांच्या परिश्रम चे फलित होय दूर वरून श्रोतावर्ग त्यांचे कार्यक्रम एक एकाने आनंद घेतला गणरायाचे चरणी गीतांचा नजराणा..

53 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close