प.महाराष्ट्र

वागदरी येथे काँग्रेस प्रचाराचा शुभारंभ.

वागदरी – नागप्पा आष्टगी

सोलापुर , दि. ०८ :- अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आ.सिध्दाराम म्हेत्रे यांच्या प्रचारांचे शुभारंभ करण्यात आला .
विजया दशमिचा मुर्त साधुन वागदरी येथील म्हेत्रे समर्थक माजी सरपंच रविकिरण वरनाळे,सुधीर सोनकावडे,राजकुमार निरोळी ,तालुका काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज पोमाजी ,इस्त्राईल नदाफ ,.संतोष मडिवाळ,राम पोमाजी,माजी सरपंच परमेश्वर पोमाजी , माने ,.सिध्दाराम कोळी ,सावंत आदी कार्यकर्ते होम टु होम जावुन काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.
अक्कलकोट विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होत आहे.भाजपाचे उमेदवार सचिन कल्याणशट्टी ,काँग्रेस चे .सिध्दाराम म्हेत्रे ,वंचित आघाडीचे राठोड यांच्यात रंगरदार मुकाबला होत आहे.त्या मुळे या निवडणुकीत कार्यकर्तेे प्रतिष्ठा पणाला लावले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वागदरी भाजपाला बारशे मताची आघाडी मिळवुन दिले होते. त्यामुळे याकडे सर्व पक्षाचे लक्ष लागुन

90 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close