प.महाराष्ट्र

वागदरी येथे जिवाजी जयंती साजरी.

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. ०९ :- वागदरी येथे विर जिवाजी महाले ,यांचे नाभिक स्वाभिमान समाज कडून जयंती साजरी करण्यात आले.
प्रतिमा पुजन माजी पंचायत समिती सदस्य श्री धोडंपा यमाजी यांच्या हस्ते करणात आला यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट तालुका उपाध्यक्ष पिंटू गावडे ,राजकुमार हुग्गे मेजर, बाबुराव सुरवसे, मल्लू सुरवसे, निगंपा कोरे अजय सुरवसे गजू सुरवसे ,पांडुरंग सुरवसे, संजय सुरवसे,नामदेव सुरवसे, , रवी भिमपूरे, व वागदरी ग्रामस्थ उपस्थीत होते.

24 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close