सातारा

मायणी येथील स्थिर संरक्षण पथकाचा चोख बंदोबस्त

मायणी – सतीश डोंगरे

सातारा , दि. १२ :- 258 मान विधानसभा निवडणुकीच्या आचारसहिता संदर्भात मायणी येथील विटा रस्त्यावरील स्थिर संरक्षण पथकाचा चोख बंदोबस्त असल्याचे आढळून आले . या स्थिर पत्का जवळ परवा रात्री चोरटे आले होते पण रात्री चोख बंदोबस्त असल्या मुळे त्या पत्का वर आसलेले पोलीस योगेश सुर्यवंशी यांच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी पोबारा केला.

तसेच अवैध वाहतूक मध्य रोकड सामग्री व नियमित प्रचार येणार याची कसून चौकशी तपासणी सुरू असल्याने अनेक 2 नंबर वाल्यांनी दास का घेतला आहे 24 तासात सुमारे तीनशे चाळीस ते चारशे गाड्यांची कसून तपासणी केली जाते असे तपास प्रमुख यांनी सांगितले
या पथकात पोलीस कॉन्स्टेबल योगेश सूर्यवंशी, नितीश कळे ,होमगार्ड प्रवीण रायबोले ,प्रशांत हांगे, व्हिडिओग्राफर सतीश डोंगरे , किशोर भिसे ,पोलीस मित्र सुशांत जाधव ,पोलीस मित्र योगेश लोहार ,एमडी मदने व एल चव्हाण कृषि विकास अधिकारी यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.

122 Views
कृपया शेअर करा
Show More

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close