सोलापुर

कल्याणशट्टी याच्या प्रचारार्थ सौ.कल्याणशट्टीचे पदयात्रा

वागदरी – नागप्पा आष्टगी

अक्कलकोट , दि. १२ :- विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार सचिन कल्याणशट्टी यांच्या प्रचारार्थ सौ.कल्याशट्टी यांचे वागदरीत पदयात्रा करून मत याचना केल्या.

अक्कलकोट विधानसभा मतदार संघात भाजप व काँग्रेस पक्षात तुल्यबळ लढत आहे.महायुतीचे उमेदवार सचिन कल्याणशट्टी यांच्या प्रचारार्थ त्याचे पत्नी शांभवी सचिन कल्याणशट्टी यांचे पदयात्रा काढुन मत याचना केल्या .या वेळी तालुका पंचायत समिती विरोधी पक्ष नेते गुंडप्पा पोमाजी,सोशल मिडीया जिल्हा प्रमुख प्रदिप पाटील,तालुका प्रमुख संतोष पोमाजी,जेष्ठ नेते श्रीशैल ठोंबरे,प्रकाश पोमाजी,माजी तंटामुक्त अध्यक्षा लक्ष्मीबाई पोमाजी,सुनिता भिमपुरे शौलाबाई वाडी,विरभद्र पुरंत ,ग्रा प सदस्य सुनिल सावंत,पिंटु गावडे,आदी उपस्थित होते.

180 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close