संपादकीय

यवतमाळ जिल्हातील जनतेने विचारपूर्वक लोकप्रतिनिधी निवडावे…!!

मतदान हा केवळ अधिकार , हक्क नव्हे , तर ती एक विशेष जबाबदारीही आहे. यवतमाळ जिल्हातील जनतेने लोकप्रतिनिधी निवडताना चारित्र्य , वर्तणूक , क्षमता लक्षात घ्यावी .

दुर्दैवाने काही जण जाती – जमाती ला समोर करून , पैसा यांसारख्या बाबींना महत्व देत लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करतात . जनतेने विचारपूर्वक लोकप्रतिनिधी निवडावा , काही उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर केवळ लोकप्रिय घोषणा करतात या संदर्भात राजकीय पक्षांना जनतेने सावध केले पाहिजे .

99 Views
कृपया शेअर करा
Show More

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close