कोकण

कर्जत विधानसभा 189 मतदार संघातील मतपेट्या रवाना

कर्जत – जयेश जाधव

रायगड , दि. २० :- उद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत असल्याने निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे 189 कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर कर्जत विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा कर्जत उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी ठाकूर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली मतदान अधिकारी कर्मचारी व मतपेट्या रवाना करण्यात आल्या तसेच मतदार संघात कायदा व सुव्यवस्था अभादीत राहावी या साठी पोलीस अधिकारी कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान देखील तैनात करण्यात आले.

27 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close