नांदेड

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली डोंगरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

मजहर शेख

नांदेड , दि. २१ :- नांदेड शहरातिल कामगार कल्याण केंद्र येथे सखी मतदान केंद्रात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व त्यांच्या सुविद्य पत्नी अंजली डोंगरे यांनी मतदान केले यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालयातिल दिव्यांग मतदान केंद्र तसेच गुजराती उच्च माध्यमिक शाळा वजीराबाद येथील मतदान केंद्रास श्री डोंगरे यांनी भेट देऊन पाहणी केली.

49 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close