यवतमाळ

मतदान बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी , अधिकार्यांना चहा – पाणी वाटप…

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. २२ :- महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन शाखा यवतमाळच्या वतीने मतदानाच्या दिवशी मतदान बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी , कर्मचारी व महिला पोलीस अधिकारी कर्मचारी यांना पोलीस बाॅईज एसोसिएशनच्या वतीने चहा , पाणी व बिस्किट पाॅकिट वाटप करण्यात आले.

यावेळी असोसिएशनचे अतीक जावेद अफजल शेख
( अध्यक्ष ) , ओंकार अशोकराव कंरदिकर ( उपाध्यक्ष ) ,
देव हनुमान मेश्राम ( शहर उपाध्यक्ष ) , लखन अशोकराव गायकवाड ( शहर सचिव ) , या पदाधिकारीसह
सुवर्णताई गायकवाड (महिला अध्यक्ष ) ,
लिलाताई मेश्राम ( महिला उपाध्यक्ष ) असोसिएशन शाखाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

64 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close