ताज्या घडामोडी

पुन्हा आढळला वाघ….

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. ०६ :- आज दिनांक 6 नोव्हेंबर 2019 ला सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान वणी तालुक्यातील चारगाव चौथीच्या पुलिया जवळ पट्टेदार वाघ नदीच्या काठात फसलेला आढळला. यासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून त्यांची थीम लवकरच या फसलेल्या वाघांला काढण्याकरिता येत आहे.

79 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close