ताज्या घडामोडी

मुंबई डबेवाला असोशिएशन ने भेंडी बाजार मध्ये दिला एकतेचा संदेश

मुंबई , दि. ०९ :- (अनुराग पवार) सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत मुंबई डबेवाल्यांनी व मुस्लिम बांधवा सोबत भेंडी बाजार मध्ये केले. या वेळी मेमन जमातीचे सचिव अयुब मेमन , आरीफ मेमन,
मुस्लिम ॲम्बुलन्स सोसोयटीचे फारूक व्यव्हारीया
हुजेफा खंबाटी , युवा नेता दाऊदी बोहरा समाज
मुफ्फदर माहीमवाला , हानिफ अल्लावाला
सचिव घांची मुस्लिम समाज डाॅ फारूक झवेरी
उपाध्यक्ष मेमन समाज

“दरारे आपनो इस तरहा ना बडानां, की गैरो को आकार मरम्मत करनी पढे” … “हम तो चाहत और दोस्ती दोनो इबाद्त कि तरह रखते है ”
ही शायरी बोलत मुंबई डबेवाला असोशिएशन चे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी रामजन्मभुमी – बाबरी मस्जिद वादावर सुप्रिम कोर्टाचा निकाल आला त्या निकालाचे स्वागत डबेवाल्यांनी मुस्लिम बांधवा सोबत केले
मुंबई शहरात लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव राहत असून शहरात जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून राहावीमुंबई डबेवाला असोशिएशन ने भेंडी बाजार मध्ये एकतेचा संदेश दिला.
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत डबेवाल्यांनी मुस्लिम बांधवा सोबत भेंडी बाजार मध्ये केले.
या वेळी मेमन जमातीचे सचिव अयुब मेमन , आरीफ मेमन, मुस्लिम ॲम्बुलन्स सोसोयटीचे फारूक व्यव्हारीया
हुजेफा खंबाटी , युवा नेता दाऊदी बोहरा समाज
मुफ्फदर माहीमवाला , हानिफ अल्लावाला सचिव घांची मुस्लिम समाज डाॅ फारूक झवेरी उपाध्यक्ष मेमन समाज
व मुंबई डबेवाला असोशिएशन चे अघ्यक्ष सुभाष तळेकर मार्गदर्शक सुरेश जावळे आशिष पालकर उपस्थित होते.

50 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close