मराठवाडा

जिल्हा अध्यक्ष मा.श्री. नागेलीकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

मजहर शेख

आयोजक शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वाढदिवस साजरा केला.

नांदेड / माहूर , दि. १० :- नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री गोविंदरावजी शिंदे नागेलीकर साहेब यांचा वाढदिवस श्रीक्षेत्र माहूरगड येथील प्रसिद्ध हॉटेल कुलस्वामिनी येथे साजरा करण्यात आला. काँग्रेस पक्षाचे नेते मा.नगराध्यक्ष विधमान नगरसेवक मा.श्री प्रा.राजेंद्रजी नामदेवरावजी केशवे साहेब, व नांदेड जि.प.सदस्य तथा काँग्रेस पक्षाचे ता.अध्यक्ष मा.श्री संजयभाऊ राठोड साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीत. जेस्ट नेते मा.श्री शिवलिंगजी टाकळीकर साहेब,मा.प.स.सदस्य युवा नेते मा.श्री किशन दादा राठोड साहेब, मा.जेस्ट नेते मा.उपनगराध्यक्ष मा.श्री अ.मुनाफ पटेल साहेब,
आयोजक: काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे व माहूर न.प.च्या उपनगराध्यक्षा सौ.अश्विनी आनंद पाटील तुपदाळे. काँग्रेस पक्षाचे जेस्ट नेते मा.श्री सुभाषरावजी मार्गमवार, व प.स.चे मा.सदस्य मा.श्री किशन दादा राठोड, जेस्ट नेते मा.श्री शेख खाजा भाई, काँग्रेस पक्षाचे जेस्ट नेते. मा.श्री तुळशीराम पाटील झोळ, मा.श्री गोविंदजी आराध्ये,मा.श्री संजयजी आराध्ये,मा.श्री जगदीश पाटील तुपदाळे,मा.श्री राजुभाऊ सौंदलकर,मा.श्री अंबादास मुकटे, मा.श्री सचिनभाऊ बेहेरे, मा.श्री राजकीरणजी देशमुख,मा.श्री राजु बोळे, मा.श्री करीम शहा, मा.श्री निसार कुरेशी, मा.श्री आकाशभाऊ कांबळे, मा.अजीम सय्यद, मा.श्री रविकिरण वायकुळे,मा.श्री शेख लुकमान,मा.श्री शेख गफ्फार,यांच्यासह काँग्रेस पक्षाचे जेस्ट नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

29 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close