यवतमाळ

युवा फाउंडेशन हेल्पिंग हँड्स पांढरकवडा ची कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत..

युवा फाउंडेशन हेल्पिंग हँड्स पांढरकवडा…
तालुका केळापूर,जिल्हा-यवतमाळ….

पांढरकवडा , दि. १० :- कोल्हापूर ग्रामीण भागातील लोकांना मागे आलेल्या मुसळधार पावसाने त्यांच्यावर आलेल्या आपत्तीमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले होते .

ह्या झालेल्या नुकसानीमुळे त्यांना दिलासा देण्याकरीता सर्वसमावेशक शहरातील सर्व शाळा सर्व समाजिक संघटना रॅली काढून पांढरकवडा शहर वासियांना मदतीसाठी आव्हान केलं होतं पांढरकवडा शहरातील भरपूर मदतीचे हात समोर आले रॅलीमध्ये गोळा झालेल्या कपडे व रोख रक्कम रक्कमा चे डिनर सेट घेऊन दिवाळीनिमित्त युवा फाउंडेशन चे संस्थापक प्रितेश बोरेले व गावाचे ज्येष्ठ नागरिक मदन जिडेवार यांनी ५-११-२०१९ रोजी कोल्हापूर ग्रामीण भागातिल पुरपीढित लोकांना स्वतः जाऊन तिथली परिस्थिती पाहून नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, हेरवाड, तेरवाड, मेजरवाडि, भैरवाडी, मिरज आदी ठिकाणी जाऊन ७०० कुटुंबांना ७०० डिनर सेट व कपडे वाटप करण्यात आले. यावेळी संजय औदाय॔, जसविंदर सोखी , युवा ग्रुप चे शुभम जुमडे, यश खापरे, प्रशांत झोटिंग, आनंद पोलासवार, चंदन जाधव, सुभाष जैयस्वाल, समीर गेडाम, अंकित जैयस्वाल, प्रजय गावंडे, पवन दुर्वे, रोहित लेदरे आदि उपस्थित होते..

21 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close