विदर्भ

दर्यापुर दर्पण साप्ताहिकाचे उद्या ला भव्य प्रकाशन….!!

जेस्ट पत्रकार दिलीप एडतकर सह आमदार देवेंद्र भुया,बळवंत वानखडे यांची उपस्थिती….!!

अमरावती , दि. १७ :- दर्पणकार बाल शास्त्री जांभेकर यांनी पत्रकारिता या क्षेत्रात दर्पण हे वृत्त पत्र काढले होते त्याच धर्तीवर आता दर्यापुर करानी आपल्या धरतीवर दर्यापुर दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्याचा मानस केला असून त्याचा प्रकाशन संभारभ आज सोमवार दि 18 नोव्हेंबर ला सकाळी 11 वाजता दर्यापुर येथील अकोट रोड वरील शेतकरी सदन येते आयोजित केला असून या प्रकाशन सोहळ्याला दै विदर्भ मतदारचे मुख्य संपादक दिलीप एडतकर तसेच दर्यापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे,तसेच मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्रजी भुयार, तसेच अमरावती जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार सह दर्यापुर उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर तसेच तहसीलदार,उपविभागीय पोलीसअधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती प्रकाशन सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे.

या प्रकाशन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दर्यापुर दर्पण चे संपादक अमोल कंटाळे गजानन देशमुख, संजय कदम,शशांक देशपांडे किरण होले,संतोष मिसाळ,रितेश देशमुख,
यांनी केले आहे.

121 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close