अपघात

दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर जखमी

अमीन शाह

बुलडाणा , दि. २१ :- नांदूरा सिंधी काॅलनी येथील किराणा दूकानदार कैलास आहूजा व मोनी मोहनानी हे दोघे आपल्या मोटार सायकल ने जळगाव जामोद रोडने नांदूरा जवळील शिवनेरी हाॅटेल जवळ त्यांचा अपघात होवून कैलास आहूजा वय ३५ वर्षे हा जागीच ठार तर मोनी मोहनानी यास नांदूरा येथून गंभीर अवस्थेत अकोला रवाना केले.

21 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close