औरंगाबाद

पा . बी . जी . गायकवाड यांना राज्यस्तरिय आदर्श शिक्षक पुरस्कार २०१९ जाहीर

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

औरंगाबाद , दि. २१ :- हयो टु हेल्प फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्यात राज्यस्तरीय दोन पुरस्कार देण्यात येतात त्यापैकी एक पुरस्कार राजा शिवाजी विद्यालय ( बजाजनगर , वाळूज , औरंगाबाद ) चे शिक्षक यांना जाहीर झाला आहे . याअगोदरही म . ज्यो . फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा राज्यस्तरिय समाजरल पुरस्कार , स्वामी रामानंद तिर्थ व महाराष्ट्र राज्य स्वांतत्र्य सैनिक उत्तराधिकारी समिती पराठवाडा तर्फ पराठवाडा भुषण पुरस्कार , भाई जगताप फांऊडेशन तर्फे उत्कृष्ठ शैक्षणिक , सामाजिक पुरस्कार , नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा पुरस्कार , अंनिस कार्यगौरव पुरस्कार आदि पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे .

हा पुरस्कार साहित्यिक , शैक्षणिक , सामाजिक व सांकृतिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करण्या – यांना दिला जातो . हा पुरस्कार दि . ३० नोव्हेंबर २०१९ रोजी बौलाना अबुल कलाम संशोधक केंद्र औरंगाबाद येथे खासदार इम्तिहाज जलील मा . कविनेट मंत्री महाराष्ट्र तथा आमदार अबुल सत्तार , शिक्षक आमदार मा . विक्रम काळे , पदवीधर शिक्षक आमदार सतिष चव्हाण , प्रा . सुनिल मगरे , मा . शि . अ . डॉ . बी . बी . न्हाण ( ओ . बाव ) , प्रा . शि . अ . सूरज जैस्वाल , शि . अ . निरंतर श्रीमती लता सानप , उप . शि . श्रीमती प्रियाराणी पाटील , उप . मा . अश्विनी लाटकर आदिच्या हस्ते सतीचिन्ह पशस्तीपत्र , शॉन श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे . संकल्य शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठाण , यशश्री विद्यालय , कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ , मुष्टा शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य व विविध सामाजिक , सांस्कतिक , राजकिय , शैक्षणिक मान्यवराच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

37 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close