गुन्हेगारी

परिसरात अवैध जुगार अड्डा….!!

प्रतिनिधी – रवि गवळी

मुंबई , दि. २५ :- मुंबई चोरघे चाळ कासम बाग मच्छी मार्केट रूम नंबर 3 येथे गणेश शेवाळे /नरेश शेवाळे परीसरात अवैध जुगार चालवत असल्याने आजू बाजू च्या नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत असून सदर इसम बंदिस्त खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक पोलिसस्टेशनचा आश्रय असल्याचा गणेश शेवाळे बोलुन नागरिकांना दाब देऊन त्यांना भितीच्या वातावरण राहत आहे.

शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आणि छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या धंद्द्यांवर कारवाईचे आदेश पोलिस आयुक्तांकडून दिले आहेत. एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत असे धंदे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही सांगितले आहे. पोलिसवाला वृत्तपत्र अस्या नागरिकांचा समस्या आम्ही आमचा वृत्त पत्रात प्रकाशित करू व स्थानिंक पोलिसांना आश्या अवैध जुगार महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ कलम १- कलम ३ कार्यवाही करावी.

88 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close