विदर्भ

ना जातीसाठी ना पातीसाठी एकदिवस पोलिसांसाठी…

वासीक शेख

यवतमाळ , दि. २८ :- पोलीस बॉईज असोसिएशन शाखा यवतमाळ यांच्या वतीने 26/11 मुंबई आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस विर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अध्यक्ष एपीआई मा.श्री राम बाकडे साहेब, वाहतुक शाखा पीआई श्री.चव्हाण सर यांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाला सर्व पोलीस अधिकारी एपीआई चौथनकर साहेब, एपीआई बिलाल सर, पीएसआई रेवतकर,पीएसआई दर्शन सर, कर्मचारी एचसी.रवी आडे, पीसी निलेश घोसे वाहतूक शाखा कर्मचारी इम्रान खान,भरत राठोड,मनोज मिश्रा, प्रदीप ताबेकर,मौलाना आझाद विचार मंच अध्यक्ष अमन निर्बान इरफान शेख, शहेबाज खान, जितेंद्र पाखरे, हितेश चव्हाण, हेमंत गिरी महाराष्ट्र पोलिस बॉईज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष रवि वैद्य सर,प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ जाधव, विदर्भ अध्यक्ष शाम चव्हाण, यवतमाळ जि. अध्यक्ष अतीक अफजल शेख, जि. उपाध्यक्ष ओंकार करंदीकर, जि. सचिव रियाज शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोहेल काजी, शहर अध्यक्ष महेश गवई, बोनी अनविकर, मोहन ठाकरे, विकी पवार, निखिल नेरले, सह सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

46 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close