सातारा

विठ्ठल नगर कानकात्रे गावच्या ऋणात मी कायम राहणार- युवा नेते सचिन गुदगे

सतीश डोंगरे

सातारा , दि. ०४ :- मायणीच्या कुशीत वसलेल्या विठ्ठल नगर कानकात्रे या छोट्याशा गावाने स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांच्यावर अपार प्रेम केले मी जिल्हा परिषद उभा राहिल्यानंतर या गावाने मला 75 टक्के या गावाने माझ्या बाजूने कौल दिला गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी माझ्याकडे विकासाचा आग्रह धरला नव्हता परंतु प्रेमातून उतराई होण्यासाठी मी पंकजा मुंडे यांच्या ग्राम विकास योजनेअंतर्गत पंचवीस बाय पंधरा मधून दोन हायमार पोलच्या उद्घाटन प्रसंगी युवानेते सचीन गुदगे यांनी केले या या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीपराव येळगांवकर होते प्रसंगी येथील रामचंद्र जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे हार व श्रीफळ देऊन स्वागत केले पहिल्या हायमास चे उद्घाटन गावातील मध्यभागी चौकात झाले तर दुसऱ्या फोलचे उद्घाटन वडाचामळा येथे झाली आपल्या भाषणात डॉक्टर येळगावकर म्हणाले विकास कामे आम्ही करतो सरकारकडून निधी खेचून आणतो पण काही पैशाला बळी पडून दुसरीकडे जातात हा पैसा एक-दोन दिवसापुरता पडतो पण आम्ही पैशासाठी विकलो गेलो नही याची जाणीव राहू द्या तुम्ही आम्हाला मतदान केले नाही तरी विकास कमी होतच राहणार असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके उपशिक्षणाधिकारी राजकुमार चव्हाण प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमास सरपंच रामचंद्र जाधव तानाजी जाधव अशोक जाधव गोरख जाधव सुनील जाधव रामचंद्र जाधव ज्ञानेश्वर जाधव राम हरी जाधव हनुमंत जाधव दादा जाधव नामदेव फडतरे बाबुराव जाधव किसन निकम कल्याण जाधव नवनाथ जाधव जाधव दीपक जाधव अमोल जाधव उपस्थित होते अमोल जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

55 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close