विदर्भ

तहसिल कार्यालयात दिव्यांग लोकांनसाठी उपलब्ध केली व्हील चेअर .!

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

समिर कुणावार यांचे निधीतुन झाली उपलब्ध..

वर्धा , दि. ०४ :- जागतिक दिव्यांग दिनानिर्मित तहसिल कार्यालयात येणाऱ्या दिव्यांगासाठी आ. समिर कुणावार यांच्या निधितुन व्हील चेअर उपलब्ध करून दिली.
समुद्रपुर तहसिल कार्यालयामध्ये वेगवेगळ्या कामासाठी दररोज मोठ्या संख्येने नागरीकांची ये -जा असतांत त्यामध्ये अपंग, दिव्यांग सुद्धा असतात परंतु त्यांना तहसिलच्या दारापर्यत पायऱ्या चढुन जाने अशक्य होत होते. ही अडचण पं.स. चे उपसभापती योगेश फुसे यांचे लक्षात आले . सदर बाब आ. समीर कुणावार यांचे लक्षात . आणुन दिली व त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा सुद्धा केला. तेव्हा त्यांच्या पर्यत्नाना यश येऊन जागतीक दिव्यांग दिनाच्या दिवशी तहसिल कार्यालयामध्ये व्हील चेअर उपलब्ध करुन दिली.

या वेळी तहसिलदार राजु रणविर, प. स. उपसभापती योगेश फुसे, नायब तहसिलदार हेमंत तायडे, दुख्यम निबंधक ताकसांडे, पुरवठा अधिकारी देसाई, तलाठी त्याच प्रमाणे गोपाळ वंगळ, कोरा संरपंच अरुण चौधरी, कानकाटी संरपंच बलराम राऊत, रोशन पांगुळ, उमेश चौधरी, विठ्ठल बोरकुटे, रोशन धावडे, गोलु वांदिले, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त उपस्थित होते .

16 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close