औरंगाबाद

जागतिक अपंग दिन बजाज नगर वडगाव मध्ये उत्साहात साजरा.

संजु काळे

औरंगाबाद , दि. ०४ :- वडगाव कोल्हाटी येथे जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार संघटनेचे पारस चंदजी साखला तसेच जिल्हा सचिव ज्योतीराम जाधव होतेसर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली तसेच प्रहार अपंग संघटनेच्या बोर्डाचे पूजन करण्यात आले सर्व दिव्यांगाना जागतिक दिव्याग दिनाविषयी माहिती तसेच दिव्यांगांना मिळणाऱ्या सरकारच्या विविध योजना ची माहिती दत्ता वाकडे व ज्योतीराम जाधव यांनी दिली.

हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहार अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष बद्री भाऊ लगाने. वाळूज महानगर अध्यक्ष शिवाजी दांगट राजे व किशोर फेगडे यांनी मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवाजी दांगट राजे. बद्रीनाथ लघाणे. किशोर फेगडे. ज्ञानेश्वर कदम. चंदुलाल जाधव. कृष्णा शिंदे. मीना पवार. सुनिता जाधव. लता पिंपळे. शिवकन्या. वंदना बोराडे. ज्ञानेश्वर सास्ते. गाढे कल्पना. पडघन. शिवानी वाकडे. मयूर पांडे. अशोक गाढे. सौरभ शेळके. अतुल लोहार. ओम अनूसे

20 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close