ठाणे

मुरबाड शहरातील अपुर्ण निकृष्ट दर्जाच्या कामाची बिले काढुन सार्वजनिक बांधकाम खात्याचा भ्रष्टाचार;तक्रारीचा वाद घातल्यास मी भांडण करण्यास तयार गुंड शाखा अभियंता एन.बी आल्टे यांची प्रतिक्रिया मुख्यमंञ्याच्या नावाखाली आल्टेने केला लाखोचा घोटाळा

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

मुंबई / ठाणे , दि. ०४ :- ( प्रतिनिधी ) – मुरबाड शहरात सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत करण्यात आलेल्या कोटयावधीच्या कामात लाखो रूपायांचा भ्रष्टाचार झाला असुन कामे अपुर्ण असताना तसेच कामे न करता निकृष्ट कामाची बिले काढण्यात आली आहेत.मुरबाड शहरात छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळयाचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री आले होते त्यांच्या नावाने सार्वजनिक शिवनेरी विश्रामगृहाची दुरूस्ती करण्याच्यानावाखाली लाखो रूपयांचे इस्ट्रीमेंन्ट शाखा अभियंता एन.बी.आल्टे यांनी तयार करून ऑनलार्इन टेंडरने र्इस्ट्रीमेंन्ट बनवुन कामे केली आहेत.त्यांचीही बिले काढण्याची संशय आहे.मुख्यमंत्री शिवनेरी विश्रामगृहात आलेच नाहीत तरी आजपर्यंत काम सुरूच आहे अशा भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी राष्ट्रपतीसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बांधकाम मंत्री यांच्याकडे केली आहे.मुरबाड शहरातील गणेशनगर आरूणोदय सोसायटी माजी आमदार गोटीराम पवार यांच्या घरापासुन नगरसेवक ठाकरे यांच्या घरापर्यत निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम केले आहे.क्राँकेट रस्त्याच्या कामात स्टिल लोखंड असताना टाकण्यात आलेला नाही त्याची बिले आल्टे यांनी काढली असुन ट्रामाक्रेअर सेंन्टर रूग्णालय विश्रामगृह यासह अन्य बोगस कामाचे टेंडर शाखा अभियंता आल्टे यांच्याकडे आहे.त्यांची माहिती दिली जात नाही माहितीचा वाद कोणी घातल्यास मी भांडणे करण्यास तयार आहे अशा गुंन्ड प्रवृत्तीचा आहवान मुरबाडकराना शाखा अभियंता आल्टे यांनी दिल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला असुन महाविकास अगाडीने शाखा अभियंता आल्टे यांची तात्काळ उचलबांगडी करून त्यांच्यावर कारवार्इ करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.गुंन्ड प्रवृत्तीचा शाखा अभियंता आपल्या कार्यालयात ठेकेदाराना घेवुन बसतो निकृष्ट कामाची चौकशी करणार्‍या नागरिकाना माहिती मागणार्‍या नागरिकांना पत्रकारना धमकावण्याचा प्रयत्न करतो ज्या शाखा अभियंता अधिकार्‍यानी कार्यकारी अभियंतानी ठेकेदाराकडुन पैसे घेतले आहेत त्यांची कामे त्याचं अधिकार्‍याकडुन करून घेण्यात यावी मी करणार नाही अशा मनमानी गुंन्ड प्रवृत्तीच्या शाखा अभियंता आल्टे यांच्या कालावधीतील टेंडरची चौकशी शासनाने करावी अशी मांगणी जेष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केली आहे.

59 Views
कृपया शेअर करा
Show More

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close