जळगाव

भुसावळ येथे मुस्लीम नुमाइंदा कोन्सिल तर्फे ऐतिहासिक प्रवचन कार्यक्रम संपन्न…!!

शरीफ शेख

रावेर , दि. ०४ :- भुसावळ येथे मुस्लिम नुमाइंदा कोन्सिल तर्फे ऊर्दू शाळा क्रमांक ३ खडका रोड येथे विविध विचार धारा चे मुस्लिम धर्म गुरु चा एकत्र प्रवचन कार्यक्रम कोन्सिल चे अध्यक्ष मौलाना नूरमोहम्मद यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाला या वेळी जमात ए इस्लामी तर्फे मोलाना अ-कवी फलाही औरंगाबाद सुन्नी जमात तर्फे मौलाना शरीफ साबरी मुंबई वहेदत ए इस्लामी चे मौलाना जियाउद्दीन सिद्दीकी औरंगाबाद तबलिग जमात तर्फे मुफ्ती हसनैन नोमानी मालेगाव यांनी सामाजिक एकता व अखंडता आणि समाज सुधारणा वर आपलें बहु मुल्य विचार व्यक्त केले सूत्र संचालन सचिव मो. हनिफ सर यांनी केले कार्यक्रमात नागरीक हजारो च्या संख्येत उपस्थित होते महिलांच्या उपस्थिती ही उल्लेखणीय होती.

28 Views
कृपया शेअर करा
Show More

Related Articles

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close