Home महत्वाची बातमी अखेर निर्भयाला न्याय मिळाला..

अखेर निर्भयाला न्याय मिळाला..

206

नराधमांना दिली जाणार फाशी…

22 जानेवारीला सकाळी 7 वाजता सर्व नराधमांना फासावर लटकवले जाणार असल्याचे डेथ वारंट आज दुपारी 4.45 वाजता न्यायालयाने जारी केल्याने इतके वर्षे फाशीच्या शिक्षेला टाळणाऱ्या नराधमांची मृत्यूरेषा आज आखली गेली.
बलात्कार्यांना शिक्षा वेळेत व कठोर झाल्यास नव्याने नराधम जन्माला येणार नाहीत .

पोलीसवाला ऑनलाईन मीडिया