अब्दुल कय्यूम
औरंगाबाद , दि. ०८ :- एका बेवारस महिलेला माणुसकी समूहाने दिला न्याय अलका लक्ष्मण पाटील मुक्काम पोस्ट अधुरी तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर येथील महिला दिनांक सहा एक दोन हजार 20 रोजी बाबा पेट्रोल पंप या परिसरामध्ये दामीनी पथकाला हि महिला बेवारस अवस्थेत आढळली होती घरगुती वाद प्रॉब्लेम्स मुळे ती महिला बेवारस आहे असे समजले सदरील महिलेचे वय 35 वर्षे असून ती वेडसर सारखी करत होती वेदांत नगर पोलीस स्टेशन येथे नेन्यात आले.
पन महिला हि काहिच सांगन्यास तयार नव्हती पोलीस नीरीक्षक रामेश्वर रोडगे साहेबांनी माणुसकी समुहाशी सपंर्क केला असता समाजसेवक सुमित पंडित यांनी तात्काळ घाटि रुग्णालयात धाव घेवून आपल्या माणुसकी ह्या नात्याने वीचारपुस केली व मी तुझा भाऊ आहे तु काय झाले ते सांग सदरील महिलेची पूर्ण परिपूर्ण चौकशी केली असता महिलाही घरगुती वाद प्रॉब्लेम्स मुळे खूप त्रासलेली आहे त्या महिलेचा एकच म्हणणं होतं की मला सेवाकार्य करण्यासाठी खूप आवड आहे विशेष म्हणजे महिलेचे शिक्षण आहे ते बी.एस.सी एग्रीकल्चर ती महीला शिकलेली आहे वेदांत नगर पोलिस स्टेशन पोलीस नीरीक्षक रामेश्वर रोडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माणुसकी समूह व यांनी टू मोबाइल गाडीने मदर टेरेसा येथे सोडण्यात आले.सोबत पोलीस कॉन्स्टेबल अक्षय व्यवहारे,कावेरी शर्मा, जी.बी ठाणगे,समाजसेवक सुमित पंडित यांची लाख मोलाची साथ मिळाली सदरील महिलेला तिथे गेल्यानंतर जे हास्य आणि जी महिलेची इच्छा होती ती पूर्ण झाल्याने महिलेने समाधान व्यक्त केले. पोलीस निरीक्षक रोडगे यांनी सदरील महिलेला महानगरपालिका विश्रामगृहात ठेवले परंतु रात्रभर त्रासले त्रास दिल्याने सकाळी शासकीय रुग्णालय घाटी येथे माणुसकी ग्रुप च्या सहकार्याने महिलेवर उपचार करण्यात आले.
उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर माणूस उपचार करण्याची गरज आहे असे सांगितले . असे कितीतरी बेवारस लोक या अवस्थेत रेल्वे स्टेशन परिसरात आढळत त्यांना दिसत आहे यासाठी मी प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी जबाबदारी पूर्ण केली पण त्यात मिळालेले समाधान आहे ते खूप वेगळं होतं सर्वांनी पुढाकार घेऊन जर हे काम हाती घेतलं तर अशी वेळ आपल्या आई-वडिलांवर आपल्या घरच्या लोकांवर होणार नाही सगळ्यांनी जर माणुसकी म्हणून बघितलं तर एक जगण्याचा अधिकार आहे त्यांना आपल्या घरीच मिळेल , पोलीस निरीक्षक श्री रामेश्वर रोडगे वेदांत नगर पोलीस स्टेशन औरंगाबाद