Home विदर्भ शेळीला झाला माणूसरुपी पिल्लू ???

शेळीला झाला माणूसरुपी पिल्लू ???

2134

पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी ,

अमीन शाह

वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यायील खपरदरी येथे आज एक अजब घटना घडली असून येथील सुखदेव महिंदरे यांच्या एका शेळीला माणूस रुपी पिल्लू झाला आहे हे पिल्लू पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे देवाच्या या अजब करिष्म्याला काय म्हणावे , मनोरा तालुक्यात याची चर्चा केली जात आहे ,