जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश…
अमीन शाह
बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध सैलानी बाबाची ची यात्रा मागील वर्षी कोरोनाचे संकट पाहून रद्द करण्यात आले होते.यावर्षी ही कोरोनाचे वाढते संकट पाहून एप्रिल महिन्यात होणाऱ्या सैलानी यात्रा रद्द केल्याचे निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून परराज्यातून येणाऱ्या भाविकांच्या सीमा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे.दरवर्षी सैलानी यात्रेत 5 ते 8 लाख पर्यंत भाविक येत असतात..
फोटो सौजन्य , गुगल ,