रावेर (शरीफ शेख)
रावेर येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाची रावेर तालुका स्तरीय महत्वपूर्ण बैठक तक्षशीला बुद्धविहार रावेर येथे दुपारी १ : ०० वाजता तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षखाली उसाहात संपण झाली या बैठीकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळसाहे बतथा प्रकाशजी आंबेडकर १८ मार्च २०२१ रोजी फैजपूर येथे आदिवाशी हक्क परिषदेला मार्ग दर्शन करण्यासाठी येणार असून त्यासाठी वंचित बहुजन आघाडीची तालुका स्तरीय बैठक नियोजन करण्यासाठी आयोजित केली होती. या बैठीकीत महाराष्ट्र सदस्य शामिभाताई पाटील व बाळाभाऊ पवार ( विजय ) कार्यमाचे संयोजक यांनी कार्यकर्त्यांना फैजपुर येथे 18 मार्च 2021 रोजी होणा-या आदीवासी हक्क परिषेदे संदर्भात मार्गदर्शन केले.
तसेच या बैठकीचे अध्यक्ष बाळु शिरतुरे वंचित बहुजन आघाडी रावेर तालुका अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषेणात म्हणाले की, 18 मार्च रोजी फैजपुर येथे आदिवासी हक्क परिषेद बाळासाहेब प्रकाशजी आंबेडक रयाच्या उपस्थीत संपन्न होणार असुन ती परिषेदत कशी यशस्वीरित्या होईल त्यासाठी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या
आजी माजी रावेर तालुक्याती पदाधीकार-यानी गांवागावात जाऊन प्रचार व प्रसार करावा व बाळासाहेब आंबेडकरांचा
संदेश आदिवासी समाजा पर्यंत पोहचऊन आदिवासी हक्क परिषेत यशस्वी करावी असे ते म्हणाले.या बैठकी मध्ये 1) सुरेश अटकाळे, 2) हिरामण बा-हे या 2 ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात
आला. या बैठकिला जिल्हाउपाध्यक्ष रफिक बेग, नितीन अवसरमल,विनोद तायडे, गौतम अटकाळे,राजेंद्र अवसरमल, भास्कर वाघ, सलीम शाह, सौ. निता कोचुरे, अजय तायडे, शुभम पवार, देवानंद लहासे,बबन कांबळे, रुपेश साळुंके, प्रल्हाद घारु, प्रमोद गायकवाड, देवानंद भालेराव, संम्यक इंगळे, रविंद्र तायडे,संजय कोंघे, विनोंद भालेराव, प्रतिक दामोदरे, यशवंत ढिवरे, भीमराव तायडे, शे.अब्बास शे. शब्बीर,विशाल घायतकर, शुभम सायंके, इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कांतीलाल गाढे यांनी तर आभार विनोद तायडे यांनी मानले.