प्रा.मो.शोएबोद्दीन
अकोला – लखनऊ उत्तर प्रदेश (यू.पी) येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे चेअरमन वसीम रिज़वी यांनी मा. सर्वाच्च न्यायालय दिल्ली येथे याचिका दाखल करुन इस्लाम धर्माची पवित्र धर्मग्रंथ (कुरान) मधील २६ आयात वगळण्यात यावी अशी मागणी केली आहे .तसेच वसीम रिज़वी यांनी याचिका दाखल केल्याबाबत सोशल मेडियावर बोलताना मुसलीमांचे खलीफा विषय खोटे व बिनबोडाचे आरोप लावून मुसलिम धर्म माननारे लोकांची धर्मिक भावना दुखावली आहे तसेच वसीम रिज़वी यांनी सदर चूकीची माहिती व अपप्रचार केल्यामुळे मुस्लिम समाजातील लोकांमध्ये अत्यंत नाराजी व्यक्त केली जात असून सदर घटनेची सगळीकडे निंदा करण्यात येत आहे.
वसीम रिज़वी यांचे वरील गैर कायदेशीर कुत्य हे राजनीतिक फायदयासाठी असल्याचे बोलले जात आहे वसीम रिज़वी हे नेहमी विवादित कामे करुन विवादित बयान देतात .त्यांच्या वरील कुत्यामुळे त्यांचेच समाजातील (शिया समाज) लोकांनी सदर घटनेची निंदा केली आहे. एवढेच नव्हे तर भारत सहित इतर पूर्ण जगात सदर घटनेला अनुसरुन आक्रोश व्यक्त कर्नेयात येते आहे .
तरी विनंती की वसीम रिज़वी यांनी मुस्लिम धर्मग्रंथ ( कुरान) मधील आयात विषयी खोटी माहिती अपप्रचार करुन मुसलिम समाजातील लोकांची धार्मिक भावना धुखावल्याबाबत कार्यवाही करण्यात यावी व सदर कुत्याची शासनाने आपणामार्फ़त दखल घ्यावी व भविष्यात कोणीही कोणत्याही समाजातील धर्मग्रंथ विषयी खोटी माहिती व प्रचार करू नये. या करिता सदरचा निवेदन अर्ज अकोट शहराच्या मुसलिम लोकांनी दिला या देता वेळी मो जमील उर्फ जमुपटेल सैय्यद नाज़ीम शेख आदम शाहिद इनामदार सैयद अकरम नाज़िमोदिन फ़िरोज़ खान शहीद पठान साजिद इनामदार मो अज़ीम व आदि उपस्थित होते.