बलवंत मनवर
यवतमाळ / पुसद कृ,उ,बाजार समीतीच्या यार्डमध्ये अनेक वर्षापासुन व्यापा-यानी विकत घेतलेल्या मालाच्या थप्यावर थप्या यार्डमध्येच असुन शेतकऱ्याना स्वतःचा माल रोडवर टाकावा लागत आहे,याकडे कृ,उ,बा,समितिच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे वंचक राहीलेले दिसुन येत नाही या बाबत सहाय्यक निबंधक यांना विचारणा केली असता यार्डमधील व्यापाऱ्यानी विकत घेतलेल्या मालाच्या थप्यावर थप्या असलेल्या पोत्याच्या थप्या का उचलत नाहीत अशी विचारणा केली असता ते काम आमचे नाही असे सागीतले ते काम सचिवाचे आहे,मगर यांना सांगा आसे उत्तर दिले, या विषयी कृ,उ,बा,समितिचे सचिव तथा कर्मचारी यांना दुरध्वनी वरून संपर्क साधला असता मी बाहेरगावी अहो असे सागीतले, आणी आज दि,18/3/2021 रोजी प्रत्यक्ष भेट झाली असता कृ,उ,बा,समीतीच्या यार्डची चौकशी केली असता सहाय्यक निबंधक सुनिल भालेराव व सचिव मगर यांनी स्वतःहा पाहाणी केली असता यार्डमध्ये शेतकऱ्याच्या माला ऐवजी व्यापाऱ्यांच्या मालाच्या थप्यावर~थप्या आढळुन आल्यात आहेत, कृ,उ,बा,समीतीचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रभारी सचिव कसा ,,? सचिव मगर यांना नागपुर हायकोर्टनी केस,नंबर 2206/2018 रोजी पदमुक्त केल्यानंतर त्याच खुर्चीचा मालक कसा …..? कृ,उ,बाजार समीतीमध्ये होत असलेल्या भ्रष्ट्राचाराची सखोल चौकशी करणे काळाची गरज आहे .
Home विदर्भ कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापारी व अडत्याची दादागीरी शेतकऱ्याच्या राखीव जागेवर...