Home पश्चिम महाराष्ट्र पोलीस मित्र परिवार समन्वय समिती सांगली जिल्हा कार्यकारिणीची कुरळप पोलीस स्टेशनला भेट

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती सांगली जिल्हा कार्यकारिणीची कुरळप पोलीस स्टेशनला भेट

352

 पोलिस मित्र परिवार समन्वय समिती डाॅ. संघपाल उमरे यांच्या आदेशाप्रमाणे,हाजी अस्लम सय्यद पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख, माधुरीताई गुजराती पश्चिम महाराष्ट्र महिला विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग व सर्व सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढा देते आहे,

सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ.संदीप कांबळे यांच्या नेतृवाखाली सांगली पोलीस मित्र परिवार समन्वय समिती च्या पदधिकाऱ्यांनी पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव साहेब यांची भेट घेऊन विभागातील अनेक समस्या वर व समितिच्या ध्येय धोरणावर सखोल चर्चा केली.व पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक साहेबांचे पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देऊन स्वागत केले.यावेळी पोलिस मित्र परिवार समन्वय समितीचे पदाधिकारी व संविधान प्रतिष्ठान महाराष्ट्र चे पदाधिकारी उपस्थित होते.