Home विदर्भ कैलाश नगर येथील नागरीक मुख्य रस्त्याकरीता धडकले मनपा आयुक्त यांच्या दालनात

कैलाश नगर येथील नागरीक मुख्य रस्त्याकरीता धडकले मनपा आयुक्त यांच्या दालनात

100

जिल्हा प्रतिनिधी
मनिष गुडधे

अमरावती – आज दि 9/8/2021ला दि ग्रेटर कैलाश नगर., राजेंद्र नगर, नन्नवरे लेआउट, भाराने लेआउट, बागडे लेआऊट, येथील समस्त नागरिकांनी अजय भाऊ गोंडाणे यांच्या नेतृत्वात मा आयुक्त प्रशांत रोडे, व मा महापोर चेतन गावंडे‌ यांना मुख्य 40फुटाच्या रस्त्यावर नभांगन शाळेने अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण कोनाच्या आशिर्वादाने केले आहे याची पूर्ण
चौकशी करून आम्हाला आमचा मुख्य रस्ता मोकळा करून द्यावा कारन पाचही लेआऊटला जाण्याकरिता मुख्य रस्ता एकही नाही करीता निवेदन देन्यात आले तसेच या पाचही लेआऊट चि नाल्या सफाई व कचरा सफाई वेळे वर होत नाही .सफाई कामगारांची फक्त हजेरी रोजच होते काम मात्र शुन्य असे वकत्व्य नगरातील लोकांनी म न पा आयुक्त यांच्या दालनात मांडले