Home नांदेड भारत बंदच्या अनुषंगाने मांडवी कडकडीत बंद.

भारत बंदच्या अनुषंगाने मांडवी कडकडीत बंद.

403

मजहर शेख,नांदेड

नांदेड/किनवट, दि : २७ :- संयुक्त किसान मोर्चा 19 राजकीय पक्षाच्यावतीने 28 रोजी भारत बंदच्या अनुषंगाने आज मांडवी येथे सकाळीच विविध पक्षाच्या प्रतिनिधी कडून मांडवी बंद करण्यात आले .
आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी मांडवी बंद निमित्त मांडवी व व्यापारी संघटना मांडवी शेतकरी संघटना मांडवीच्या विविध प्रतिनिधीने मांडवी बंदचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित कॉ. इंदल सिंग कोडबा राठोड शिवसेनेचे अविनाश चव्हाण व्यापारी संघटनेचे प्रदीप राठोड ,इंदर दुलसिंग पवार इंदल गोबरा राठोड, सुनील तगडपिल्लेवार मनोल सलवार सुरेश पवार
शेतकरी सघतना चे सुभाष काळे परस राम पवार, आणेक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारकडे अनेक मागण्या करीत असताना शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याची मागणी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याची व जनविरोधी कायदे हाणून पाडण्यासाठी अनेक मागण्या मान्य करीत असताना रेल्वे खाजगिक करण करणे टाळावे व शेतीमालाला हमीभाव द्यावा द्यावे अशी मागणी करण्यात आली अशी निवेदन मोर्चा करतानी मांडवी येथील पोलीस ठाण्याचे स.पो. नी. पोलीस मल्हार शिवरकर पोलीस उप निरीक्षक शिवप्रसाद कराळे व पोलीसउप निरीक्षक पठाण साहेब व अधिक कर्मचारी यांना निवेदन देण्यात आले