पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जिव
फुलचंद भगत
वाशिम:-जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथील ठाणे अंमलदार यांनी मंगरूळपीर न्यायालयात साक्ष देण्याकरिता आलेले साक्षीदार नामे श्री महादेव यशवंत मनोहर यांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने न्यायालयातील अंमलदार आसिफ खान व म पो अंमलदार वैशाली भिसे यांनी प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचाराकरिता अकोला येथे रेफर केले असून पोलीसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे साक्षीदार यांचा जीव वाचविण्यात यश आले आहे.सबंधित कर्मचार्यांचा सत्कार करुन मनोबल वाढवले.