Home जळगाव हलीमाबी याकुब मन्यार बांगडी विक्रेता हरवलेल्या आहे.

हलीमाबी याकुब मन्यार बांगडी विक्रेता हरवलेल्या आहे.

169

शरीफ शेख

रावेर , दि. २५ :- तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथिल रहिवाशी बांगळ्या विकण्याचे काम करणाऱ्या कष्ट करी महीला असून. तीन दिवसा पासून मिळून न आल्याने परिवारातील सर्व सदस्य पायाला भवरालावून शोध घेत आहे. हलीमाबी या ७० वर्षीय महीला दि.२३ गुरूवार रोजी सकाळी १० वाजेपासून भाजीसाठी वांगे घेऊन येते असे सांगून घरातून निघून गेल्या आहे. गावात परिचीत असलेल्या बांगळी विक्रिचा कीरकोळ व्यावसाय करणाऱ्या असल्याने महिला वर्गाकळूनही हळहळ व्याक्त होत आहे. या अद्याप पावेतो घरी आल्या नाही. या संदर्भात युसुब याकुब मन्यार यांनी निंभोरा पोलिसात अर्ज दिल्याने हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ए.पी.आय महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.

तरी त्या मिळुन आल्यास निंभोरा पो.स्टे फो.नं:-०२५८४२८०३६१ ला व शेख इम्राण:-७२७६५३१३६०
इस्माईल टेलर मो.९७३०९२००४८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निंभोरा पोलिसांनतर्फे करण्यात आले आहे.