Home विदर्भ प्रहारचे अर्सलान खान यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामीण रुग्णालयाला दिल्या वाफारा मशीन.

प्रहारचे अर्सलान खान यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामीण रुग्णालयाला दिल्या वाफारा मशीन.

108

इकबाल शेख , वर्धा

आर्वी आज दिनांक 1 जानेवारी 2022 नवीन वर्ष व प्रहार चे कार्यध्यक्ष व मुस्लिम एकता मंच चे सामाजिक कार्यकर्ता अरसलान खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्त उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे वाफारा मशीन देत आर्वीचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सोबतच डॉ. सूटे, व डॉ. कोल्हे (बाल विशेषज्ञ) यांना पुष्पगुच्छ देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रहार पक्षाचे सुधीर जाचक, महबूब खाँ, सै. जुनेद, शेख वाजिद, शाहरुख खान, सै.नावेद, अंकुश गोटफोडे, वज़ाहत खान, संतोष गौरकार, शे.सकलैन, अब्दुल नाज़ीम, ऋषि थोरात, शेख साजिद, अकिब रज़ा, शेख जाहेद, अहेमद खाँ, शेख जुनेद, जम्मू पटेल व इत्यादि सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.