रावेर (शेख शरीफ)
सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून सन 2020-2021 कुंभारखेडा गावा अंतर्गत अंदाजित सुमारे 5 लक्ष रक्कम चे पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कनिष्ठ अभियंता हेमंत महाजन, अतुल महाजन सर,युवक काँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष योगेश पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे, कुंभारखेडा लोकनियुक्त संरपच लतिका बोंडे, उपसरपंच गोकुळ चव्हाण, मुरलीधर राणे, प्रगती शील शेतकरी अशोक पाटील, जगन्नाथ पाटील, पंडित महाजन,पी के बोंडे, हेमंत चौधरी, शांताराम राणे, प्रदीप पाटील, माधव चौधरी, डॉ आर के महाजन, बाळू बोदोडे,जगन्नाथ हरी पाटील, पिंटू सोनार,राजू पाटील, प्रविण बोंडे, दगडू तडवी, सतिश पाटील, समाधान भालेराव, फिरोज तडवी, ,पिंटू अटावलकर, रविंद्र महाजन,धनू जंगले, रघुनाथ पोतदार, सह ग्रामसेवक अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.