Home जळगाव बीबी सारा सय्यद नूर मोहम्मद मारुळ शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत

बीबी सारा सय्यद नूर मोहम्मद मारुळ शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत

210

रावेर( शेख शरीफ)

महाराष्ट्र राज्य परिषद पुणे द्वारा घेण्यात आलेल्या इयत्ता ५वी शिष्यवृत्ती परीक्षा 2021 च्या अंतिम निकाल जाहीर झाला असून यात मारुळ येथील अँग्लो उर्दू हायस्कूल ची विद्यार्थिनी नावे बीबी सारा सय्यद नूर मोहम्मद यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले यश मिळाले. बीबी सारा यांना परिक्षेत 300 पैकी 220 गुण मिळवून त्यांचा नाव गुणवत्ता यादीत समावेश करण्यात आला. बीबी सारा ने यावल तालुका मध्ये प्रथम क्रमांक व जळगाव जिल्ह्यातील ८वा क्रमांक पटकावला आहे.
अँग्लो उर्दू हायस्कूल मारुळचे मुख्याध्यापक हाजी मसर्रत सर व सर्व शिक्षक शिक्षक वृंद यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले या यशाबद्दल साराचे जावेद इक्बाल, मोहम्मद
साजिद इक्बाल, शकील सर, आसिफ जनाब, सादिक सर, मन्सूर अली, युसूफ हाजी, शफीक अहमद, मुदस्सर नजर, वसीम राजा, डॉक्टर नदीम, उमेर काजी, शरीफ इक्बाल अहमद, सुलतान मेंबर, सरपंच असद अहमद, शफिक जनाब, केंद्र प्रमुख मुख्तार अली, वसीम इंजिनियर, मसर्रत दादा, गुल मोहम्मद सर, मो.परवेज वकील जनाब, मोहम्मद जावेद ताज मोहम्मद, असिफ इक्बाल, नूर सर, खालिद मौलाना, रमीज़ राजा, नासीर खान सर, इक्बाल जनाब, साकिब इक्बाल, इंजमाम सुरत, मुदस्सर राजा, सय्यद फव्वाज, सोहेल इंजिनियर नसीम अहमद, शरीफ काजी, रिजवान काजी, मजीद आतिश, डीएड कॉलेजचे प्राचार्य मारुन खाटीक सर व स्टॉफ, तसेच कन्या शाळा क्रं.2 चे मुख्याध्यापक व सर्व स्टाफ यांनी अभिनंदन व कौतुक केले व शुभेच्छा दिली.